बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! युनियन बँकेत ३९५ जागांवर भरती जाहीर; Union Bank of India Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Union Bank of India Bharti 2026

Union Bank of India Bharti 2026 : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) अंतर्गत 2026 मध्ये एकूण 395 अधिकारी पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती ची मोहीम हि 31 जुलै पासून सुरु झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी बँकेत नोकरी ची संधी उपलब्ध झाली आहे. भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Union Bank of India Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 22 July 2026Last Date : 10 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

Union Bank of India Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)

एकूण पदसंख्या : 395 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/CA/MBA/MCA/M.Tech/LLB ii) 02 ते 12 वर्षे अनुभव

Union Bank of India Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक  01 जुलै 2026 रोजी, 22 ते 30 वर्षे, 25 ते 35 वर्षे, 40/45/50 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : 1180/- रुपये (SC/ST/PWD : 177/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 64,820/-रुपये ते 1,56,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 10 ऑगस्ट २०२६ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment