सुवर्णसंधी! अंगणवाडी भरती 2026 : पात्रता, मानधन आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती ! Anganwadi Nashik Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Anganwadi Nashik Bharti 2026

Anganwadi Nashik Bharti 2026 : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक अंतर्गत अंगणवाडी केंद्रात मदतनीस पदांसाठी एकूण 24 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहावी.

Nashik Anganwadi Bharti 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 23 July 2026Last Date : 31 जुलै 2026 

www.marathigurumahajobs.in

Anganwadi Nashik Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक

एकूण पदसंख्या : 24 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आवश्यक

Anganwadi Nashik Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जुलै 2026 रोजी, 18 ते 35 वर्षे वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती चे कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 13,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नाशिक,सुरगाणा,दिंडोरी,देवळा,नांदगाव,त्रंबकेश्वर, इगतपुरी

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-१, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक-४२२००६ .

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 31 जुलै २०२६ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment