Bank of India Bharti 2026 : पदवीधरांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bank of India Bharti 2026

Bank of India Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Bank of India Bharti 2026 अंतर्गत विविध पदांसाठी अधिकृत घोषणा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. डिजिटल युगात बँकिंग सेवा अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी या भरती प्रक्रियेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती सोप्या मराठीत घेणार आहोत.

Bank of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया भरती 2026

Post Date : 01 सप्टेंबर 2026Last Date : 25 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Bank of India Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया (BOI)

एकूण पदसंख्या : 205 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT)  (ii) 07-08 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT)  (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT)  (ii) 01 वर्षे अनुभव

Bank of India Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 28 वर्ष ते कमाल 32/40/42 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1180/-रु. (SC/ST/PWD : ₹175/-रु.)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वप्रथम बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘Careers’ या पर्यायावर क्लिक करा.
  • Bank of India Bharti 2026 च्या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करा.
  • अर्जामध्ये स्वतःची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यक असणारे फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment