इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) येथे विविध पदांकरिता भरती सुरु ! IRCTC Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
IRCTC Bharti 2026

IRCTC Bharti 2026 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयासह विविध विभागीय कार्यालयांसाठी नवीन नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. IRCTC Bharti 2026 मोहिमेद्वारे प्रामुख्याने माहिती पर्यटन निरीक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया थेट कंत्राटी किंवा प्रतिनियुक्ती (Deputation) तत्त्वावर राबवली जात असून, उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या लेखामध्ये आपण IRCTC Bharti 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत घेणार आहोत. यामध्ये रिक्त जागांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

IRCTC Bharti 2026 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भरती 2026

Post Date : 08 सप्टेंबर 2026Last Date : 22 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

IRCTC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन

एकूण पदसंख्या : 09 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : 3-Years Bachelor degree in Tourism; or 3-Years bachelor degree in any stream 1-year diploma in
Travel & Tourism

IRCTC Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेहि अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नवी दिल्ली

मुलाखतीचा पत्ता :  आयआरसीटीसी (IRCTC), उत्तर विभाग: बी-१४८, ११ वा मजला, स्टेट्समन हाऊस, बाराखंबा रोड, कनॉट प्लेस, नवी दिल्ली – ११० ००१

मुलाखतीची दिनांक : २२ आणि २३ सप्टेंबर २०२६

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वात आधी आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला IRCTC Official Website भेट द्या.
  • होम पेजवरील ‘HR & Career’ या पर्यायावर क्लिक करून अधिकृत IRCTC Bharti 2026 ची जाहिरात PDF डाऊनलोड करा.
  • दिलेली जाहिरात वाचून मुलाखती साठी आवश्यक माहिती वाचून घ्यावी.
  • तुमचे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो मुलाखती ला घेऊन जा..
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment