SSC JE Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1748 पदांची बंपर भरती सुरू; येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SSC JE Bharti 2026

SSC JE Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 1748 भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या लेखात आपण SSC JE Bharti 2026 ची अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि नव्या स्वरूपातील परीक्षा पद्धती याबद्दलची सविस्तर माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत.

SSC JE Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2026

Post Date : 03 सप्टेंबर 2026Last Date : 22 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

SSC JE Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन

एकूण पदसंख्या : 1748 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील (Civil/Mechanical/Electrical/Telecom) अभियांत्रिकीची पदवी (Degree) किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (काही विभागांसाठी डिप्लोमा धारकांकडे २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे).

SSC JE Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते कमाल 30/32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹100/-रु. (SC/ST/PWD/ExSM/महिला : अर्ज शुल्क नाही)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्व प्रथम स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला SSC Official Website भेट द्या.
  • नवीन उमेदवारांना आधी ‘One Time Registration (OTR)’ पूर्ण करून घ्यावे लागेल.
  • ओटीआर पूर्ण झाल्यावर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून डॅशबोर्डवर प्रवेश करा.
  • ‘Apply’ सेक्शनमधील ‘Junior Engineer Examination 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा, तुमचा लाईव्ह फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • शेवटी अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment