Cotton Corporation of India Ltd. Recruitment 2026
Cotton Corporation Bharti 2026 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 148 जागांची भरती निघाली असून भरती साठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Advertisement
| Post Date : 11 July 2026 | Last Date : 24 जुलै 2026 |
Cotton Corporation Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 148 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 01 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 01 |
| 3 | मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) | 08 |
| 4 | मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | 08 |
| 5 | ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 50 |
| 6 | ज्युनियर असिस्टंट (Accounts) | 50 |
| 7 | ज्युनियर असिस्टंट (General) | 30 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2 : i) 50% गुणांसह BE(IT/CS)/MCA किंवा MBA/PGDM (IT/System) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3 : MBA (Agri Business Management/Agriculture)
- पद क्र.4 : CA/CMA
- पद क्र.5 : 50% गुणांसह B.Sc (Agriculture) (SC/ST/PWD:45% गुण)
- पद क्र.6 : 50% गुणांसह B.Com (SC/ST/PWD : 45% गुण)
- पद क्र.7 : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD : 45% गुण)
Cotton Corporation Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 30/32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1770/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : 590/- रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 22,000/-रुपये ते ९०,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2026 (11:55 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 24 जुलै 2026 (11:55 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :








