सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; पदवीधरांना संधी; Cotton Corporation Bharti 2026

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Cotton Corporation Bharti 2026

Cotton Corporation of India Ltd. Recruitment 2026

Cotton Corporation Bharti 2026 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 148 जागांची भरती निघाली असून भरती साठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 11 July 2026Last Date : 24 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

Cotton Corporation Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 148 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी   ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.2 : i) 50% गुणांसह  BE(IT/CS)/MCA किंवा MBA/PGDM (IT/System)  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3 : MBA (Agri Business Management/Agriculture)
  • पद क्र.4 : CA/CMA
  • पद क्र.5 : 50% गुणांसह B.Sc (Agriculture)  (SC/ST/PWD:45% गुण)
  • पद क्र.6 : 50% गुणांसह B.Com  (SC/ST/PWD : 45% गुण)
  • पद क्र.7 : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD : 45% गुण)

Cotton Corporation Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 30/32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1770/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : 590/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 22,000/-रुपये ते ९०,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2026 (11:55 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 24 जुलै 2026 (11:55 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment