Pune Mahanagarpalika Bharti 2026 : आरोग्य खाते साथरोग नियंत्रण विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली मेट्रोपॉलियन सर्व्हेलस युनिट (MSU) अंतर्गत विविध एकूण 07 संवर्गाची 8 पदे भरावयाची आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी म्हणून संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका भरती 2026
| Post Date : 29 ऑगस्ट 2026 | Last Date : 15 सप्टेंबर 2026 |
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika)
एकूण पदसंख्या : 8 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 1 |
| 2 | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 1 |
| 3 | पशुवैद्यकीय अधिकारी | 1 |
| 4 | तांत्रिक सहाय्यक | 1 |
| 5 | कीटकशास्त्रज्ञ | 1 |
| 6 | तांत्रिक अधिकारी (आयटी) | 2 |
| 7 | डेटा विश्लेषक | 1 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,75,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पुणे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : तिसरा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे.
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट pmc.gov.in च्या ‘Recruitment’ सेक्शनला भेट द्या.
- तेथून चालू असलेल्या भरती जाहिरातीची अधिकृत पीडीएफ फाईल काळजीपूर्वक डाऊनलोड करा.
- जाहिरातीसोबत दिलेला अर्जाचा विहित नमुना (Application Format) स्पष्ट अक्षरात प्रिंट करून अचूकपणे भरून घ्या.
- अर्जासोबत तुमची सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा आणि जातीचा दाखला यांच्या स्व-साक्षांकित (Self-Attested) छायांकित प्रती जोडा.
- तयार झालेला अर्ज अधिसूचनेत दिलेल्या निश्चित पत्त्यावर (उदा. स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर) विहित मुदतीपूर्वी स्वतः उपस्थित राहून किंवा पोस्टाने जमा करा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







