AAI Bharti 2026 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 389 पदांसाठी अधिसूचना जारी; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येथे पहा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
AAI Bharti 2026

AAI Bharti 2026 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0389 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 AAI Bharti 2026 : भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 24 July 2026Last Date : 07 सप्टेंबर 2026 

www.marathigurumahajobs.in

AAI Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)

एकूण पदसंख्या : 0389 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i) BE./B.Tech (Computer Science/ Computer Engineering / IT/ Electronics)/MCA ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : i) आर्किटेक्चर पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : i) विधी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) BE./B.Tech (Fire/Mechanical Automobile Engineering) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8 : i) B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.9 : i) B.Sc+ MBA (Marketing) किंवा इंजिनिअरिंग पदवी  ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i) गणितीय सांख्यिकी / ऑपरेशन्स रिसर्च / सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / सांख्यिकीसह अर्थशास्त्र / सांख्यिकीसह गणित या विषयांत पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11 : जनसंवाद / पत्रकारिता / साहित्य (हिंदी/इंग्रजी) या विषयातील पूर्णवेळ नियमित पदवी आणि पत्रकारिता / जनमाध्यमे (Mass Media) / जनसंवाद या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पूर्णवेळ नियमित पदविका (Diploma) अभ्यासक्रम.
  • पद क्र.12 : MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst)
  • पद क्र.13 : विधी पदवी
  • पद क्र.14 : B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.15 : BE./B.Tech (Civil) किंवा M.Sc (Geography/Remote Sensing & Geographic Information Systems) किंवा पदव्युत्तर पदवी (Geomatics)

AAI Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 सप्टेंबर 2026 रोजी, 18 वर्ष ते 27/32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 60,000/-रुपये ते 1,80,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 07 सप्टेंबर 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment