Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST) Recruitment 2026
BEST Mumbai Bharti 2026 : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 364 पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती ची जाहिरात हि बेस्ट उपक्रम यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 0९ July 2026 | Last Date : 2९ जुलै 2026 |
BEST Mumbai Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट)
एकूण पदसंख्या : 364 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | बस वाहक | 364 |
आरक्षित पदांची संख्या :
- अनुसूचित जाती (SC) – ३४
- अनुसूचित जमाती (ST) – २२
- विमुक्त जाती (अ) (VJ)(A) – ०६
- भटक्या जमाती (ब) NT (B) – ०६
- भटक्या जमाती (क) NT(C) – १०
- विशेष मागासप्रवर्ग (SBC) – ०५
- इतर मागासवर्गीय (OBC) – ६७
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) – ३६
- सामाजिक आणि शैक्षणिदृष्टया दुर्बल घटक (SEBC) – ३६
- अराखीव (Open) – १४२
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा (S.S.C) वा तत्सम परीक्षा सरासरी किमान ५० टक्के वा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षा वा उच्चतम परिक्षा किमान १०० / ५० गुणांचा मराठी विषय (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेवून उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नुतनीकरण केलेला बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge) आवश्यक.
शारिरीक अर्हता :
- उंची : किमान १५४ से. मी. असणे आवश्यक तसेच कमाल १७८ से. मी. पेक्षा जास्त नसावी.
- वजन : किमान ४५ कि. ग्रॅ.असणे आवश्यक.
BEST Mumbai Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 29 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 900/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 22,060/-रुपये ते 36,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 2९ जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 2९ जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- महा-मेट्रो भरती २०२६ : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा ! Maha Metro Rail Corporation Bharti 2026
- Delhi High Court Bharti 2026 : वकिलांसाठी मोठी संधी ! दिल्ली उच्च न्यायालयात न्यायिक पदांची भरती.







