DRDO ARDE Bharti 2026 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था,पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 024 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सरकारी विभागात नोकरी मिळणार असून या लेखामध्ये आपण DRDO ARDE Bharti 2026 अंतर्गत निघालेल्या विविध जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मानधन आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण व सविस्तर माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
DRDO ARDE Bharti 2026 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2026
Advertisement
| Post Date : 02 ऑगस्ट 2026 | Last Date : 31 ऑगस्ट 2026 |
DRDO ARDE Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ARDE)
एकूण पदसंख्या : 024 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर रिसर्च फेलो | 23 |
| 2 | संशोधन सहयोगी | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : B.E./ B. Tech (Electronics/ Electronics & Communication/ Applied Electronics/ Signal Processing/ Microwave/ Microelectronics/ Microwave Engg. / Power Electronics / Electronics & Instrumentation/ Instrumentation and Control/ Applied Physics/ Applied Optics with specialization in laser and fiber optics/ Photonics and similar disciplines) in first division with NET/GATE qualification. OR M.Sc. in Electronics/ Electronics & Communication/ Applied Electronics/ Signal Processing / Microwave/ Microelectronics/ Microwave Engg. / Power Electronics/ Electronics & Instrumentation/ Instrumentation and Control/ Applied Physics/ Applied Optics with specialization in laser and fiber Optics/ photonics and similar disciplines in first division with NET/GATE qualification. OR M. Tech / M.E. (Electronics / Electronics & Communication/ Applied Electronics/ Signal Processing/ Microwave/ Microelectronics/ Microwave Engg. / Power Electronics/ Electronics & Instrumentation/ Instrumentation and Control/ Optoelectronics/ Applied Optics/ Laser & Electro Optics and similar disciplines) in first division at both Graduate and Post graduate level.
- पद क्र. 02 : B.E./ B. Tech (Computer Science/ Computer Engg. / Computer Science & IT/ Computer Applications/ Information Science/ Informatics & Networking/ Data Science/ Software Engg./ Cyber Security/ AI & ML/ Bigdata Analysis and similar disciplines) with NET/GATE qualification OR M.Sc. (Computer Science) in first division with NET/GATE qualification.
DRDO ARDE Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/35 वर्ष पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 37,000/-रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411 021.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :









