पदवीधर पास आहात? मग थेट परीक्षा न देता बना भारतीय सैन्यात लेफ्टनंट! | Indian Army SSC Tech Bharti 2026

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Indian Army SSC Tech Bharti 2026

Indian Army SSC Tech Bharti 2026 : भारतीय सैन्य अंतर्गत 68 वा शॉर्ट कमिशन अंतर्गत पुरुष/महिला अंतर्गत भरती सुरु झाली असून एकूण 0381 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Advertisement

Indian Army SSC Tech Recruitment 2026

Post Date : 10 July 2026Last Date : 07 ऑगस्ट 2026

www.marathigurumahajobs.in

Indian Army SSC Tech Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : 68th SCC (T) (पुरुष) & 68th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2026

एकूण पदसंख्या : 381 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • SSC (T)-65 & SSCW (T)-36 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
  • SSC (W) (Tech) : B.E/B.Tech
  • SSC(W) (Non Tech) (Non UPSC) : कोणत्याही शाखेतील पदवी.

Indian Army SSC Tech Bharti 2026 Links

वयोमर्यादा :

  • SSC (T)-67 & SSCW (T)-67: जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2007 दरम्यान.
  • Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2027 रोजी 35 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 56,100/-रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑगस्ट 2026 (03:00 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 07 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment