NCL Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! 10वी, 12वी आणि आयटीआय पाससाठी थेट संधी! वाचा सविस्तर माहिती

By Vinayak Topale

Published On:

Follow Us

NCL Bharti 2026 : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0259 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 Northern Coalfields Limited Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 17 July 2026Last Date : 05 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

NCL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड

एकूण पदसंख्या : 259 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : 10वी उत्तीर्ण+माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र+गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र  किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओव्हरमॅन प्रमाणपत्र+गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी ii) सर्व्हेअर प्रमाणपत्र

NCL Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी, 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 47,330/-रुपये ते 51,103/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 05 ऑगस्ट २०२६ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment