ब्रेकिंग न्यूज : रेल्वे विभाग नियंत्रक (Section Controller) भरती २०२६ सुरू | फक्त पदवीधरांसाठी मोठी भरती! वयोमर्यादा, निवड प्रक्रिया; सविस्तर माहिती येथे वाचा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
RRB Section Controller Bharti 2026

RRB Section Controller Bharti 2026 : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 119 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RRB Section Controller Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 15 July 2026Last Date : 14 ऑगस्ट 2026

www.marathigurumahajobs.in

RRB Section Controller Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Offline)

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)

एकूण पदसंख्या : 119 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

RRB Section Controller Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी, 20 वर्ष ते 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/-रु. (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : 250/-रु.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,400/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2026  (11:59 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment