IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
IOB LBO Bharti 2026

IOB LBO Bharti 2026 : इंडियन ओव्हरसीज बँकेने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, या भरती मोहिमेद्वारे एकूण 250 लोकल बँक ऑफिसर जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील रिक्त 50 जागांसाठी ‘मराठी’ भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I (JMGS I) अंतर्गत असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्त केले जाईल, ज्यामुळे स्थानिक पातळीवर नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Indian Overseas Bank LBO Recruitment 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 11 ऑगस्ट 2026Last Date : 24 ऑगस्ट 2026

www.marathigurumahajobs.in

IOB LBO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)

एकूण पदसंख्या : 250 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक आहे.

IOB LBO Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : 850/- रुपये. (SC/ST/PWD : 175/-रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/-रुपये ते 85920/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र & गुजरात

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment