Supreme Court Bharti 2026 : देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केली असून, विविध विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या संस्थेत काम करण्याची ही एक मोठी संधी आहे.
सध्या Supreme Court Bharti 2026 अंतर्गत ज्युनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant – JCA) आणि सीनियर पर्सनल असिस्टंट (Senior Personal Assistant) यांसारख्या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तरुण गुगलवर या भरतीबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती शोधत आहेत. या लेखात आपण या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील, उपलब्ध पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज कसा करावा, याबद्दलची संपूर्ण अधिकृत माहिती सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत.
Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
| Post Date : 14 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 28 ऑक्टोबर 2026 |
Supreme Court Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय सर्वोच्च न्यायालय
एकूण पदसंख्या : 250 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर कोर्ट असिस्टंट | 250 |
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि iii) संगणक चालवायचे ज्ञान
Supreme Court Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी, किमान 18 वर्ष तर कमाल 30 वर्षापर्यंत असायला पाहिजे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN : 1500/-रुपये (SC/ST/OBC/PWD/ExSM : 750/-रुपये)
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,400/-रुपये दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : दिल्ली
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
१. उमेदवारांनी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या SCI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
२. मुख्य पृष्ठावरील ‘Recruitment’ किंवा ‘भर्ती’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी (Registration) पूर्ण करावी.
४. अर्जात आपली शैक्षणिक माहिती, फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
५. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








